NotesWhat is notes.io?

Notes brand slogan

Notes - notes.io


मंदार स्वामी मी तुमचे खूप आभारी आहे कारण मला कल्पना आहे तुम्ही अत्यंत व्यस्थ असता तरी सुद्धा तुम्ही वेळ काढून मला पडलेल्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे देऊन माझे योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणार आहात.

> मी Arrange Marriage केलं तर त्याने होणारे

फायदे - श्रीमंत परिवार , आई बाबा खुश, गाव आणि परिवार सामाजिक इज्जत

नुकसान - करिअर संपेल घरात लॉक ठेवणार कारण सर्व आगरी मुलीन सोबत हेच होते, लगेच १- २ वर्षात baby होणार कारण दोन्ही बाजूच्या घरातून तसं दबाव टाकला जातो त्या नंतर baby साठी पुढचं संपूर्ण आयुष्य घरातच राहावं असं हट्ट असता आगरी समाज , सासर व माहेर दोन्ही कडून खूप दबाव माझ्या बाजूने कोणीच नसेल, marital rape मुली बाजूची माणसं normal समझतात, आगरी माणसं ही जागेच पैसे मिळाल्या कारणाने श्रीमंत आहेत ते स्वकष्टाचे नाहीत तर आगरी मुलांमध्ये तो एक ego असतो कि मी श्रीमंत आहे माझा स्वभाव वागणं शिक्षण काहीही असलं तरी ते मी पैश्या ने विकत घेऊ शकतो बायको हवी ती विकत घेऊ शकतो मग दिसायला चांगली वाटेल अशी मुलगी ते निवडतात लग्न नंतर बाळ झालं कि मुलीला थोडी फार नवरा किंमत देत असतो ती सुद्धा नाहीशी होते, Respect सुद्धा दिली जात नाही आणि हे जर मी बाबा ना सांगितलं कि मला हा respect देत नाही तर त्यांना ते महत्वाचे वाटणार नाही कारण बाबा लहान पणी आईला मारहाण करत असे आणि शिवीगाळ. मारहाण थांबलं परंतु शिवीगाळ आताही अधून मधून चालू असतं मला सुद्धा पाठीमागे देतात क्वचित. मुलाची prostitution असली तरी त्यांना त्या गोष्टीच काहीसा फरक नाही पडत उलट अभिमानाने सांगतात कि श्रीमंत लोकांचे असतातच, मोठे काका माझे त्यांनी दुसरे लग्न केले आणि क्लब prostituation हे नॉर्मल आहे त्यानं साठी त्यांना कोण त्याची शिक्षा देत नाही परंतु त्यांच्या पत्नी ने लक्ष दिले नाही असे म्हटले जाते. ड्रिंक करत असले तरी आधी खोट बोलून लग्न नंतर कळलं कि ड्रिंक करतात तर मुलीकडचे हेच म्हणतात कि adjust कर.

> Love Marriage केल्याने होणारे
फायदे- करिअर growth होणार same फील्ड, १० वर्ष खूप चांगली मैत्री आहे, आदर आहे, मानसिक आधार मिळतो, समाजातून बाहेर पडून वैचारिक ज्ञानमय लोकांच्या संगतीत राहता येणार हे नाहीतर कमीत कमी नकारत्मक gossip सतत ऐकण्या पासून मुक्तता, खूप जास्त लांबच्या नात्यात Function attend करून जाणारा बराच वेळ सदपयोगी लावता येईल, PCOD मध्ये जे मानसिक शारीरिक बदल होतात ते समझून घेतले जाते आणि भविष्यात बाळ दत्तक घ्यायची इच्छा असल्यास ते सुद्धा शक्य आहे, मला इथे एक freedom भेटून जाते स्वइच्छेला महत्व दिले जाईल.

नुकसान- सुरवातीचा काळ हा कठीण असेल थोडा कारण Financial Stability साठी काही वर्ष जाणार basic needs पूर्ण होणार परंतु आई बाबा जे luxury life expect करतात त्याला थोडे वर्ष जाणार, परिवाराचं काहीही सपोर्ट नसणार आहे पण विचार केलं तर ते Arrange marriage मध्ये पण adjust कर आता हेच बोलणार आणि सर्वकाही सुरळीत असताना जी माणसे सोबत असतात त्यांना supports मध्ये कसं गृह धरणार? , आई बाबा suicide करू शकतात.

आई बाबा समाजाचा खूप विचार करतात आणि हिमांशू हा अतिशय गरीब आहे असं म्हणत आहे परंतु हे खरे असते तर तो same कॉलेज क्लास afford करू शकला नसता. मी मान्य करते आर्थिक परिस्थिती आमच्याहून थोडी कमजोर जरूर असेल परंतु २०'s मध्ये ५०'s ची आर्थिक परिस्थिती expect करणं चुकीचं आहे. बाबा म्हणाले कि आता त्यांना माझ्या लग्ना बाबतीत काही बोलायचं नाही आई आणि मी काहीही करो परंतु आई अजिबात तयार नाही आहे घरी रडणार रात्री बडबड करणार सतत नकारत्मक बोलणार आजूबाजू गावातील बायका आणि नातेवाईक मध्ये आणते ते बडबड करतात मला हिमांशू ला विसर चुकी झाली ती सुधार आई बापाला तोंड दाखवायला जागा ठेव असं.

मी खूप विचार केलं दोन्ही मधून काय निवडावं खूप कठीण झालं तर मी म्हणाले कि हिमांशू सोबत लग्न नाही करत ना भेटत हवंतर बोलणंही बंद परंतु दुसऱ्या सोबत लग्न लावून देऊ नका. पण हे मंजूर नाही आहे कोणालाही आणि हिमांशू सोबत physical connection असतं किंवा भूतकाळात अजून कोणी असते तर विसरणे सोपे झाले असते आणि दुसऱ्याला accept करणे सुद्धा परंतु mental emotional connection फॉर्म झालं आहे मी विसरण्याचा २ वर्ष प्रयत्न सुद्धा केलेलं बोलायचं बंद करून पण ते सुद्धा शक्य झालं नाही. मला वाईट ही वाटतं आई बाबा साठी पण हिमांशू सुद्धा मला तितकाच महत्वाचा आहे. मी till now त्यांना दुःख होईल असं कधीच काही केलं नाही माझी एकच इच्छा आहे. पण बाबा म्हणतात कि मी त्यांचं ऐकलं नाही तर ते आईला शिक्षा देणार जस ते लहान पणा पासून धमकावून ठेवत आलेत. मला नाही समझत मी कसं या सर्वातून बाहेर पडू ? तुमचे मार्गदर्शन मला नक्कीच फायदेशीर ठरेल.

मी माझे मत मांडले आहेत. माझे विचार हे चुकीचे ही असू शकतात परंतु मी ego बाजूला ठेवून तुमचे विचार नक्कीच समझून घेण्याचा प्रयत्न करेन.

धन्यवाद
     
 
what is notes.io
 

Notes.io is a web-based application for taking notes. You can take your notes and share with others people. If you like taking long notes, notes.io is designed for you. To date, over 8,000,000,000 notes created and continuing...

With notes.io;

  • * You can take a note from anywhere and any device with internet connection.
  • * You can share the notes in social platforms (YouTube, Facebook, Twitter, instagram etc.).
  • * You can quickly share your contents without website, blog and e-mail.
  • * You don't need to create any Account to share a note. As you wish you can use quick, easy and best shortened notes with sms, websites, e-mail, or messaging services (WhatsApp, iMessage, Telegram, Signal).
  • * Notes.io has fabulous infrastructure design for a short link and allows you to share the note as an easy and understandable link.

Fast: Notes.io is built for speed and performance. You can take a notes quickly and browse your archive.

Easy: Notes.io doesn’t require installation. Just write and share note!

Short: Notes.io’s url just 8 character. You’ll get shorten link of your note when you want to share. (Ex: notes.io/q )

Free: Notes.io works for 12 years and has been free since the day it was started.


You immediately create your first note and start sharing with the ones you wish. If you want to contact us, you can use the following communication channels;


Email: [email protected]

Twitter: http://twitter.com/notesio

Instagram: http://instagram.com/notes.io

Facebook: http://facebook.com/notesio



Regards;
Notes.io Team

     
 
Shortened Note Link
 
 
Looding Image
 
     
 
Long File
 
 

For written notes was greater than 18KB Unable to shorten.

To be smaller than 18KB, please organize your notes, or sign in.